साबुदाणा वडा
साहित्य:-
२ वाटया साबुदाणा
१ वाटी दाण्याचे कूट
३-४ छोटे बटाटे
हिरवी मिरची बारीक चिरलेली
जीर
मीठ
कृती:-
१.साबुदाणा २ तास भिजत ठेवावा मऊ झाला पाहिजे.
२. साबुदाण्यात वरील सर्वे साहित्य मिक्स करावे.
३.लिंबा एवढे गोळे बनवून थापून घ्यावे.
४. तेलात वेडे तळून घ्यावेत.
खवलेला नारळ, मिरची, आणि कोथिम्बीरची चटणी, गोड दह्या बरोबर वडे छान लागतात.
snacks
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा