पनीर भुर्जी
साहित्य :-
• 100 ग्रॅम पनीर
• 2 ते 3 मध्यम कांदा बारीक चिरलेले
• 2 ते 3 टोमॅटो बारीक चिरलेले
• एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट
• हळद , लाल तिखट
• मसाला , थोडी कोथिंबीर
• एक टेबल स्पून तेल
• चवीनुसार मीठ .
कृती :-
• तेलात कांदा नरम करावा . त्यात आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावे .
• टोमॅटो नरम झाला की त्यात पाव चमचा हळद , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला टाकून मीठ टाकावे .
• पनीर बारीक कुस्करून त्यात टाकावे व चांगले ढवळून वाफ काढावी . वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
breakfast

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा