तळलेला हलवा
साहित्य:
आठ-दहा भरीव हलव्याचे तुकडे,
हळद,
दोन टीस्पून तिखट,
एक चमचा मालवणी मसाला,
दोन-तीन आमसूल,
सात-आठ लसूण पाकळ्या,
एक चमचा धणे,
तांदळाचं पीठ,
तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार
कृती :
प्रथम हलव्याचे तुकडे धुवून त्याला हळद, मीठ, तिखट, मसाला लावून ठेवावे. धणे , लसूण, आमसूल थोडं पाणी घालून बारीक वाटावं . ते वाटणही तुकड्यांना लावून नंतर ते तुकडे तांदळाच्या पीठात घोळवून वर सांगितलेल्या पद्धतीने तेलात तळावे.
non-v

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा