मांदेली फ्राय
साहित्य- मांदेली, १ लिंबाचा रस ,१ चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव वाटी रवा, चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.
कृती- प्रथम मांदेली बाजारातून आणून धुऊन साफ करून घ्या, नंतर त्याचे डोके आणि शेपटीचा मागचा छोटासा भाग कापून घ्या.
त्यावर १ लिंबाचा रस चोळून बाजूला ठेवा.
एका प्लेटमध्ये पाव वाटी रवा, १ चमचा लाल मिरची पावडर,
पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ एकत्र मिसळून घ्या. त्यात मांदेली घोळवून घ्या
नंतर एका कढई मध्ये १/२ वाटी तेल गरम करून घ्या. त्यात घोळवून घेतलेली मांदेली डीप फ्राय करून घ्या. हि तळलेली मांदेली टिश्शू पेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल टिश्शू पेपर शोषून घेईल. मग हि गरमा गरम कुरकुरीत मांदेली खाण्यासाठी सर्व्ह करा.
non-v

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा